विश्व

राष्ट्रपती कोविंद यांचे चेकमधील संरक्षण कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रण

प्राग – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी चेक कंपन्यांना भारतातील संरक्षण उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित केले आहे.

कोविंद शुक्रवारी आपल्या युरोप दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी चेक प्रजासत्ताक येथील व्यावसायिक क्रायक्रमात सहभागी झाले होतेते म्हणालेकी कंपन्यांनी संयुक्त उद्योगाच्या मदतीने देशी आणि जागतिक बाजारपेठेत संरक्षण उद्योगाच्या वाढत्या गरजांची पूर्तता करावी.

प्रागमध्ये प्रतिनिधीमंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होतेराष्ट्रपती कोविंद यांनी भारतीय संरक्षण उद्योगाच्या वाढत्या गरजांची पूर्तता करण्यासाठी भारतचेक प्रजासत्ताकमधील कराराचेही महत्त्व विषद केलेबैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या निवदेनाद्वारे दोन्ही देशांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधात संयुक्तरीत्या लढा देण्याचे व सहकार्य करण्याचेही मान्य केले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!