आरोग्यदूत ठाणे

वेदांत महाविद्यालयात एन एस एस विभागातर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन

उल्हासनगर :(सोनू हटकर ) उल्हासनगरमधील वेदांत महाविद्यालयात एन एस एस विभागातर्फे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात होते.

सालाबादप्रमाणे याही वर्षी सुद्धा उल्हासनगरमधील वेदांत महाविद्यालयात एन एस एस विभागातर्फे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रामुख्याने हृदयरोग ,रक्त तपासणी ,डोळे तपासणी ,डायबेटीस तपासणी , लहान मुलांचे आजार , बायपास सर्जरी ,दंत तपासणी , शुगर तपासणी इ प्रकारचे तपासणी करून रुग्णाना मोफत औषध पुरवण्यात आलं.

या कार्यक्रमाचं आयोजन एन एस एस विभागाचे विभाग प्रमुख प्रशांत सावदेकर यांनी केलं होतं. यात मोठ्या प्रमाणात एन एस एस विभागाच्या विद्यार्थ्यांचं सहकार्य लाभलं.

या कार्यक्रमाला वेदांत महाविद्यालयाचे प्राचार्य ,शिक्षक वर्ग , एन एस एस विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!