कोकण मुंबई

परेल ते बांदा या कोकण संस्थेच्या एसटी ला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई / कोकण : कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून परेल ते बांदा, अशी खास एसटी सोडण्यात आली. ही एसटी कणकवली – कुडाळ- सावंतवाडी – बांदा या मार्गाने जाणार असून या मार्गावर अजून बऱ्याच गाड्यांची आवश्यकता आहे. या वर्षी बांदा, सावंतवाडीतिल गणेश भक्तांसाठी खास एस टी परेल वरून सोडण्यात आली, त्याला प्रवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

त्यामुळे पुढच्या वर्षी जास्तीत जास्त एसटी मुंबईतून गणेशोत्सवात सोडण्यात येतील जेणेकरून कोकणवासीयांचा गणेशोत्सवातील प्रवास सुखकर होईल असे संस्थाध्यक्ष दयानंद कुबल यांनी सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!