नोकरी

IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची भरती

🔅 लिपिक – ७७२ जागा

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी

वयोमर्यादा – १ सप्टेंबर २०१८ रोजी २० ते २८ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

🔅 परीक्षा –

👉 पूर्व परीक्षा – ८,९,१५ आणि १६ डिसेंबर २०१८

🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० ऑक्टोबर २०१८

🔅 अधिक माहितीसाठी – https://bit.ly/2NHEot5

🔅 ऑनलाईन अर्जासाठी – https://bit.ly/2NSqQej

सौजन्य : महासंवाद

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!