नोकरी

भारत पेट्रोलियममध्ये विविध पदांची भरती

🔅 क्राफ्ट्समन (मेकॅनिकल) – १५ जागा

शैक्षणिक पात्रता – ६०% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा आणि ५ वर्षाचा अनुभव

🔅 क्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल) – २ जागा

शैक्षणिक पात्रता – ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा आणि ५ वर्षाचा अनुभव

🔅 क्राफ्ट्समन (इंस्ट्रुमेंट) – ३ जागा

शैक्षणिक पात्रता – ६०% गुणांसह इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी आणि ५ वर्षाचा अनुभव

🔅 प्रोसेस टेक्निशिअन – ५ जागा

शैक्षणिक पात्रता – ६०% गुणांसह केमिकल इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा आणि ५ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा – १ जानेवारी २०१९ रोजी १८ ते ३० वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख – २९ सप्टेंबर २०१८

🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ ऑक्टोबर २०१८

🔅 अधिक माहितीसाठी – https://bit.ly/2IfUO6O

सौजन्य : महासंवाद

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!