महाराष्ट्र

महिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी, तरुणाची आत्महत्या

परभणी : महिलेच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने गळफा घेऊन आत्महत्या केली आहे. महिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी होत असल्याने, आत्महत्या करत असल्याचा आरोप या तरुणाने सुसाईड नोटमध्ये केला आहे. सचिन मीटकरी असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे.

परभणी-वसमत रोडवर असलेल्या ब्रह्मा अपार्टमेंटमधील राहत्या घरी या युवकाने रविवारी (14 ऑक्टोबर) रात्री केली. मोंढा पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी महिलेने पाच ते सहा दिवसांपूर्वी मृत तरुणावर ग्रामीण पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा केला दाखल होता. त्यामुळे मी स्वत:चा जीव घेत आहे. तसंच मृत्यूनंतर माझ्या कोणत्याही मित्राला त्रास देऊ नये, असं तरुणाने सुसाईड नोटमध्ये घेतली आहे.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!