ठाणे

कार्यतत्पर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिवा स्थानकात दिली स्वखर्चाने रुग्णवाहिका

दिवा : रेल्वे मार्गावरील वाढते अपघात लक्षात घेता अपघात झाल्यानंतर तातडीने उपचार मिळावेत, यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी स्वखर्चाने दिवा रेल्वे स्थानकासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली.

खा. डॉ. शिंदे यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी आमदार सुभाष भोईर, शिवसेना उपनेते दशरथ पाटील, ठाणे महापालिकेचे उपमहापौर रमाकांत मढवी, नगरसेवक शैलेश पाटील, अमर ब्रम्हा पाटील, दिपक जाधव,नगरसेविका दिपाली भगत, अंकिता पाटील,  दर्शना म्हात्रे,  दिवा स्थानकाचे मॅनेजर श्रीवास्तव, शिवसेनेचे कार्यकर्ते   पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!