महाराष्ट्र

मध्य-महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता

मुंबई, दि. 3 : कर्नाटकजवळ असलेल्या एका कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी मध्य-महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. या हवामानाच्या स्थितीचा परिणाम सातारा आणि औरंगाबाद जिल्ह्यांत दिसून येईल परंतु या दोन्ही जिल्ह्यांत सार्वत्रिक व चांगल्या पावसाची शक्यता नाही. या दरम्यान उर्वरित मध्य-महाराष्ट्र, कोकण,मराठवाडा आणि पश्चिम-विदर्भात आभाळी वातावरण दिसून येईल. या स्थितीमुळे किमान तापमानात वाढ होईल आणि हवेतील गारवा कमी होईल.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!