नोकरी

नवी मुंबई महानगरपालिकेतील विविध ४४८ पदांसाठी १६ नोव्हेंबरपासून ऑनलाईन परीक्षा

🔅 महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी कॉर्पोरेशन लि. मार्फत १६,१७ व १८ नोव्हेंबर २०१८ रोजी परीक्षा

🔅 राज्यातील विविध जिल्ह्यांतील एकूण ५५ केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा

🔅 आरोग्य विभागातील

👉 स्टाफ नर्स / नर्स मिडवाईफ (१३०पदे)

👉 प्रयोगशाळा तंत्रज्ञान (४ पदे)

👉 ई.सी.जी. तंत्रज्ञ (७ पदे)

👉 रक्तपेढी तंत्रज्ञ (३ पदे)

👉ऑक्झिलरी नर्स / मिडवाईफ (३२ पदे)

👉शस्त्रक्रियागृह (१२ पदे) या पदांसाठी भरती

🔅 अग्निशमन विभागात

👉 विभागीय अग्निशमन अधिकारी (१ पद)

👉अग्निशमन केंद्र अधिकारी (२ पदे)

👉 अग्निशमन प्रणेता (१० पदे)

👉 अग्निशामक (२०८ पदे)

👉 वाहनचालक – अग्निशमन (३९ पदे) या पदांसाठी भरती
सौजन्य : महासंवाद

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!