महाराष्ट्र

श्रीक्षेत्र देहू आळंदी, भंडारा डोंगर, पंढरपूर आणि पालखीतळ विकासासाठी चालू वर्षासाठी ६९ कोटी रुपयांचा निधी

मुंबई, दि. १७ : श्रीक्षेत्र देहू-आळंदी,भंडारा डोंगर, पंढरपूर, पालखीतळ मार्गावरील मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी १०९४.८९ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. २०१८-१९ मधील विविध कामांसाठी ६९ कोटी ७७ लाख ६० हजार रुपयांच्या निधीच्या वितरणास शासनाने मान्यता दिली आहे अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

हा निधी विभागीय आयुक्त, पुणे यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासंबधीचा शासन निर्णय नियोजन विभागाने १६ नोव्हेंबर २०१८ रोजीwww.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!