ठाणे

सरपंच हनुमान ठोंबरे यांच्या घरी श्री दत्त जयंती साजरी

डोंबिवली :- दि. २५ ( प्रतिनिधी )  खोणी ग्रामपंचायत सरपंच हनुमान ठोंबरे यांच्या नवनाथ कृपा बंगला येथे श्री दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी १० वाजता श्री दत्त मूर्तीची अभिषेक व पूजा, सकाळी ११ ते १ वाजेपर्यत गावदेवी भजन मंडळ ( आंबेशिव ) यांचे भजन, सायंकाळी ६ वाजता रामाणाचार्य ह.भ.प.विश्वनाथ महाराज वारिंगे ( पाले ), रात्री ८ वाजता शिवतेज म्युजिकल ग्रुप ( खोपोली )ने भावगीते, भक्तिगीते, पोवाडे, गजल, मराठी गीतांचा सदाबहार संगीतमय कार्यक्रम संपन्न झाल्याचे सरपंच हनुमान ठोंबरे यांनी सांगितले. दर्शनासाठीआलेल्या हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ भक्ती गणांनी घेतला.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!