मुंबई

बेस्टच्या संपातून शिवसेनेची माघार

मुंबई : (संतोष पडवळ)  बेस्ट युनियनचे .अध्यक्ष सुहास सामत यानी सध्याकाळी बेस्ट कामगाराची मिंटीग घेत.संपातुन माघार घेतल्याचे सांगितले

त्यामुळे बेस्ट कृती समितीत मध्ये फुट पडल्याचे समोर आले आहे

शिवसेनाप्रणित बेस्ट कामगांर सेनेची संपातून माघार..

बेस्ट कामगांर सेनेचे 11 हजार कर्मचारी आज मध्यरात्रीपासून कामावर रुजु होणार…

मात्र, बेस्ट कृती समितीनं संप सुरुच ठेवण्याचा निर्धार केलाय…

सकाळी बसेस पोलीस सुरक्षेत सोडल्या जाणार , अंदाजे 500 बसेस सूर करणार असल्याची माहिती मिळत आहे

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

error: Content is protected !!