कोकण

रायगड -पेणजवळ LPG ग्यास टँकर उलटला

पेण : ( संतोष पडवळ) मुंबई-गोवा महामार्गावर खारपाडा गावच्या हद्दीत एलपीजीने भरलेला टँकर उलटल्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. महामार्गावर दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. अग्निशमन दलाच्या सहा ते सात गाडया घटनास्थळी दाखल झाल्यानंतर गळती थांबवण्याचे काम सुरू होते.

अग्निशमन दलाकडून गॅस गळतीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु असल्याने कोकणात जाणाऱ्या छोटया गाडया अन्य पर्यायी मार्गावरुन वळवण्यात आल्या होत्या. पहाटे २.३०च्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!