महाराष्ट्र

डॉन बोस्को शाळेची सहलबस व पीकउप टेम्पो ची भीषण धडक

जुन्नर  : कल्याण-अहमदनगर रोडवर गायमुखवाडी ( पिंपरी पेंढार)येथे अहमदनगर हून येणारी डॉन बोस्को शाळेची सहलबस व पीकउप टेम्पो ची भीषण धडक ….. धडकेनंतर वाहनांनी पेट घेतला …स्थानिकांनी आग आटोक्यात आणली परतू दोन्ही वाहणे जेसीबीच्या साह्याने अलग करावी लागली ….प्रसंगी घटनास्थळी 2 जण ठार तर 10 जण गंभीर असून 37 विध्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत . त्यांना आलेफाटा येथील खासगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे .पुढील तपास आळेफाटा पोलिस करत आहेत.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!