सातारा : पाटण शहरात मोरे गल्लीत प्रकाश शंकर यादव यांच्या घरी ५० पेक्षा जास्त बंदुका सापडल्या आहेत.अशोक यादव यांचे पाटण शहरात परवाना धारक आस्लेले बंदूक दुरुस्त व विक्री दुकाने आहे ….यांच्या घरी पोलिस अधीक्षक श्री जाधव यांनी भेट दिली असता अनधिकृत अश्या जवळपास ५० बंदुका आढळून आल्या प्रसंगी सदर बंदुका पोलिसांनी जप्त केल्या असून प्रकाश यादव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाटण मध्ये सापडल्या ५० पेक्षा जास्त बंदुका..
January 18, 2019
40 Views
1 Min Read

-
Share This!