ठाणे

दिव्यात जय अंबे माता सार्वजनिक मंडळातर्फे शहिदांना श्रध्दांजली

दिवा – काश्मिरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्लाचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना दिव्यात जय अंबे माता सार्वजनिक उत्सव मंडळ रजि, बेडेकर नगर येथे  भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. आज रविवारी सायंकाळी ठीक 7.30 वाजता बेडेकर नगर येथे थेथील सर्व भागातील स्थानिकांनी एकत्र येऊन पाकिस्तानाविरोधात घोषणा देऊन आपल्या भारतीय आर्मीने या हल्ल्याला चोख उत्तर द्यावे अशा ही घाेषणा दिल्या. या श्रध्दांजली कार्यक्रमासाठी तुकाराम मुंडे, संस्थापक  आणि त्यांचे जय अंबे माता सार्वजनिक उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!