भारत

ब्रेकिंग – गोव्याचे मुख्यमंत्रीपदी प्रमोद सावंत

पणजी : – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर आता गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळण्यासाठी भाजपचे प्रमोद सावंत यांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी गोवा विधानसभेचे अध्यक्ष प्रमोद सावंत, विश्वजीत राणे व केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची नावं चर्चेत होती. प्रमोद सावंत हे सध्या गोवा विधानसभेचे अध्यक्ष आहेत. मगो पक्षाचे सुदिन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई या दोघा आमदारांना उपमुख्यमंत्रीपद देण्यास भारतीय जनता पक्ष तयार झाला आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!