ठाणे

भिवंडी मतदार संघाचे निरीक्षक शंकर गुप्ता दाखल

ठाणे :  जिल्ह्यातील २३भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खर्च निरीक्षक शंकर गुप्ता हे भिवंडी मतदारसंघात आज सायंकाळी दाखल झाले आहेत. ते पडघा ता.भिवंडी येथील महापारेषण विश्रामगृहात मुक्कामी असून ते तेथे नागरिकांना भेटण्यासाठी उपलब्ध असतील. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9372579615 असा असून नागरिक त्यावरही त्यांच्याशी संपर्क साधू शकता, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!