ठाणे : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर 25 ठाणे या मतदार संघाचे खर्च निरीक्षक नलीनकुमार श्रीवास्तव हे ठाणे मतदार संघात सोमवारदिनांक 02 रोजी दाखल झाले आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक 022-253009029(फॅक्स)/25300902.भ्रमणध्वनी क्रमांक 9372571463 असा आहे. त्यांचा ई-मेल पत्ता nalin.srivastava@nic.in असा असून त्यांचे कार्यालय शासकीय विश्राम गृह येथे सुरु झाले आहे. त्यांची निवास व्यवस्था रेमण्ड गेस्ट हाऊस येथे आहे. ज्या व्यक्तींना उमेदवारांचे निवडणूक खर्च विषयक तक्रार करावयाची असेल त्यांच्यासाठी तेशासकीय विश्रामगृह या ठिकाणी दिनांक सकाळी 11 ते 1 या वेळेत उपलब्ध असतील असे निवडणूक निर्णय अधिकारी ठाणे यांनी कळविले आहे.
ठाणे लोकसभा मतदार संघाचे खर्च निरीक्षक डॉ. नलीनकुमार श्रीवास्तव दाखल
April 2, 2019
47 Views
1 Min Read

-
Share This!