गुन्हे वृत्त

 लाच घेणाऱ्या ३ पोलिसांवर गुन्हा दाखल

कसारा : नाशिक- मुंबई महामार्गावर गस्त घालत असताना वासिंद-सरमाळ फाट्यालगत जनावरांचे मांस घेवून जाणाऱ्या टेम्पोला पोलिसांनी अडवले. पोलिसांनी टेम्पो सोडून देण्यासाठी तडजोडीस तयार असल्याचे सांगणाऱ्या पोलिसांची माहिती टेम्पो मालक राहुल खोब्रागडे यांनी कोकण परिक्षेत्र आयुक्त नवल बजाज आणि ठाणे ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक पाटील यांनी सांगितली.

कागदोपत्री सगळे योग्य असतानाही गाडी अडवल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले म्हणून टेम्पो मालकाच्या तक्रारीवरुन पोलीस उपअधीक्षक पाटील यांनी सापळा रचून ४० हजार रुपयांची देवाणघेवाण करताना दोन खासगी व्यक्ती आणि पोलीस कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडले.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!