ठाणे

१ मे महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला डोंबिवली मनसेच्या वतीने जल्लोष.

डोंबिवली : सालाबादप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने १ मे महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला डोंबिवली पूर्वकडील इंदिरा चौकात फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष केला.तसेच महाराष्ट्र गौरव गीत गाऊन हा दिवस साजरा केला पाहिजे असा संदेश दिला.यावेळी महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहरअध्यक्ष राजेश कदम, राहुल कामत, डोंबिवली महिला अध्यक्षा मंदा पाटील, स्मिता भणगे, सुमेधा थत्ते, अरुण जांभळे, संदीप ( रमा ) म्हात्रे, संदीप भोसले , श्रीकांत वारंगे यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!