क्रिडा

डोंबिवलीतील भोईर जिमखान्यातील जिमनास्ट्सचे सुयश..

डोंबिवली :  ( शंकर जाधव  ) जिम्नॅस्टिकस फेडेशन ऑफ इंडिया असोसिएशन व महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक असोसिएशन सहकार्याने ३ ते ५  मे २०१९ या काळात बालवाडी, पुणे येथे ५५  व्या जूनियर आणि ५७  व्या राष्ट्रीय चॅम्पियनशिपचे आयोजन केले. त्यामध्ये सुमारे ४००  जिम्नॅस्ट्स आणि २२  राज्य युनिट्सने या प्रतिष्ठित कार्यक्रमात भाग घेतला. भोईर जिमखान्यातील जिमनास्ट्सने या कार्यक्रमात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आणि  ३ सुवर्ण पदके, ३  रौप्य पदके आणि ४  कास्य पदक जिंकले. मनेश गाढवे – २ रौप्य आणि २  कांस्य, हिमांशु म्हात्रे -१  रजत,ओमर शिंदे –  १ कांस्य, श्रेयस चौधरी – १  कांस्य, केतकी गोखले -1 गोल्ड, नेहा दांडेकर -१ गोल्ड, श्रावण राउत – १  गोल्ड यांनी यश मिळवले आहे. डोंबिवली जिमखान्याचे  संस्थापक संचालक  मुकुंद भोईर, पवन भोईर आणि रवींद्र शिर्के यांनी सर्व प्राध्यापकांचे  अभिनंदन केले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!