गुन्हे वृत्त

श्री वज्रेश्वरी देवी मंदिरात दरोडा

भिवंडी  : आज शुक्रवार दिनांक १० मे २०१९ रोजी पहाटे 3 वाजता श्री वज्रेश्वरी मंदिरात दरोडा पडला आहे. चोरांनी सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण करून, दानपेट्या फोडून अंदाजे  १२ लाख रुपये लुटले आहेत.

भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुप्रसिद्ध वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात सशस्त्र दरोडा..4 ते 5 दरोडेखोरांनी मिळून तलवार चॉपरचा धाक दाखवून वॉचमनचे हातपाय रस्सीने बांधून फोडल्या मंदिरातल्या पेट्या, घटनास्थळी पोलीस दाखल..

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!