ठाणे

ठाकुर्लीतील अतिधोकादायक इमारतीची जलजोडणी तोडली..

 डोंबिवली :  अतिधोकायक इमारतींचे विद्युत आणि जलजोडणी तोडण्यात यावी असे आदेश पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी दिले आहे. त्यानुसार बुधवारी ठाकुर्ली येथील अतिधोकादायक असलेली भगवान निवास इमारतीचे जलजोडणी तोडण्यात आली. या इमारतीत दोन ते तीन कुटुंब रहात होते.`फ`प्रभाग क्षेत्रात सदर इमारत येत असून पोलीस बंदोबस्तात सदर कारवाई करण्यात आली.त्यामुळे आता अश्या प्रकारची कारवाई कडक होत असून अतिधोकादायक इमारतीतील अनेक रहिवाश्यांना इमारत लवकरात रिकामी करण्याचे निर्देश नोतीसाद्वारे देण्यात आले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

ठाणे

Advertisements

मुंबई

कोकण

error: Content is protected !!