कोकण

चिखलफेक प्रकरण आमदार नितेश राणे अखेर पोलिसांना शरण.

कणकवली :  काँग्रेस आमदार नितेश राणे अखेर कणकवली पोलिसांसमोर शरण आले. उपअभियंत्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी राणे यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला होता. राणे यांच्यासह त्यांच्या दोन कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. उद्या या तिघांनाही कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

नितेश राणे आणि त्यांच्या ४०-५० कार्यकर्त्यांविरोधात भारतीय दंड विधानाच्या ३५३, ३४२, ३३२, ३२४, ३२३, १२० ए, १४७, १४३, ५०४, ५०६ या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तासा-दोन तासांत नितेश राणे स्वत:च कणकवली पोलिसांना शरण आले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!