ठाणे

स्वलेश इंडिया ओंनलाईन संस्थेततर्फे पालिका शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

डोंबिवली :-  ( शंकर जाधव  )  स्वलेश इंडिया ओंनलाईन संस्थेततर्फे गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात .यंदा ही स्वलेश इंडिया ओंनलाईन संस्थेततर्फे कल्याण -डोंबिवली महापालिका हद्दीतील टिटवाळा पूर्वेकडील ठाकूरपाडा येथील पालिकेच्या शाळेत  शिकणाऱ्या गरीब गरजू विद्यार्थ्यांना माेफत वह्या व शैक्षणिक साहि्त्याचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेच्या डाॅ. रुपीदर काैर यांच्यासह देवेंत्री शर्मा, आरती फाटक आदी उपस्थित हाेते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!