ठाणे

भातसा धरणातून 934 क्युमेक्स विसर्ग प्रवाहित

ठाणे दि. 3 : सततच्या पावसामुळे भातसा धरणाचे पाच दरवाजे 2.50 मीटर इतके उघडण्यात  येऊन भातसा धरणातून सुमारे 934 क्युमेक्स विसर्ग प्रवाहित केला जात आहे.

भातसा नदीच्या तीरावरील शहापूर-मुरबाड रस्त्यावरील सापगांव पूलसापगांव व नदी काठावरील गावांना सतर्कतेच्या सुचना देण्यात आल्या आहेत. या काळात कोणत्याही प्रकारे वाहत्या पाण्यात प्रवेश न  करण्याच्या व दक्षता घेण्याच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा निवासी उप जिल्हाधिकारी ठाणे यांनी दिल्या आहेत.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

error: Content is protected !!