ठाणे

लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये केलेल्या सहकार्याबद्दल कस्तुरी चँरिटेबल ट्रस्टचे सदस्य श्री . एम .के . वर्गीस .यांचा मानपाडा पोलीस स्टेशनकडून सन्मान

 डोंबिवली  : लोकसभा निवडणूक २०१९ च्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील निवडणूक शांततेत पार पडावी याकरिता सी आर पी एफ चे १ अधिकारी व ९० कर्मचारी मानपाडा पोलीस स्टेशन ला देण्यात आले होते .या अधिकारी व जवानांची राहण्याची सोय मानपाडा पोलीस स्टेशनला करणे अशक्य  नसल्याने त्यांच्या राहण्याची सोय कस्तुरी चँरिटेबल ट्रस्ट च्या गार्डियन हायस्कुल नवनितनगर देसलेपाडा डोंबिवली येथे  करण्यात आली या अनुषंगाने ट्रस्टने केलेल्या सहकार्याबद्दल मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा हरी चौरे यांच्या हस्ते कस्तुरी ट्रस्टचे सदस्य श्री .एम . के .वर्गीस यांचे प्रमाणपत्र देऊन सत्कार तसेच कौतुक  करण्यात आले व भविष्यात अशीच सहकार्य करण्याची भावना व्यक्त करण्यात आली

PHOTO GALLERY 

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!