ठाणे

योगदान फाउंडेशन टिटवाळा यांचा अनोखा उपक्रम

पक्षांसाठी पाणी व खाद्य मिळण्याकरिता दहा हजार पॉट चे निशुल्क वाटप 
टिटवाळा :   “शहरीकरण भागामध्ये पक्षांसाठी पाणी व खाद्य मिळण्याकरिता (10000)पॉट  ” चे  नि शुल्क   वितरण करण्यात येणार असून या कार्य साठी सर्वांनी मदत करावी.. निशुल्क   वितरण करण्यात येणार असून या कार्य साठी सर्वांनी मदत करावी..
 योगदान फाउंडेशन  टिटवाळा येथे कार्यरत असून पक्षी संवर्धन आणि निसर्ग संवर्धन यासाठी काम करते. शहरीकरण झालेल्या ठिकाणी पक्षांना खाद्य व पाणी मिळण्याकरिता निशुल्क पॉट  चे वाटप करण्याचे आयोजित केले असून या कार्यासाठी भारतातील सर्व नागरिकांनी पुढाकार घ्यावा..
             आपण सर्वांनी मिळून आपले पक्षी नामेशेष होण्यापासून वाचविण्यासाठी व निसर्गसौदर्य टिकविण्यासाठी हातभार लावला पाहिजे. या आपण सर्व या उपक्रमाला आपला हातभार लावू या!
          योगदान   अध्यक्ष मदन चव्हाण,सचिव रितेश कांबळे,कोषाधक्ष मनिष चव्हाण व सभासद सुनिल शिंदे,प्रकाश कांबळे,लुकेश नंदनवार,विनायक कांबळे हे सर्व एकत्र येऊन पक्षी संवर्धनाचे कार्य सुरू केले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!