महाराष्ट्र

राज्यातील जनतेला राज्यपालांकडून दीपावलीच्या शुभेच्छा

मुंबई, दि. 25 : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व नागरिकांना दीपावलीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

दीपावलीचा प्रकाशोत्सव सर्व लोकांच्या जीवनात आनंद, संपन्नता व सुख-शांती घेऊन येवो. हा सण साजरा करताना गरीब, उपेक्षित आणि निराधार लोकांच्या जीवनात आनंद आणण्याचा प्रयत्न करुया. राज्यातील सर्व लोकांना दीपावलीच्या मंगलमयी शुभेच्छा देतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!