ठाणे

नात्याला काळिमा फासणारी घटना!!

*सावञ बहिणीवर वासनाधं भावाचा लैंगिक अत्याचार.*

उल्हासनगर (गौतम वाघ) आठवड्यातील सलग तिसरी मोठी सनसनीखेज घटना उल्हासनगरात घडली असुन अल्पवयीन सावञ बहिणीवरच लैंगिक अत्याचार करणाऱ्या भावानेच नात्याला काळीमा फासुन मातृत्व बहाल केल्याचा प्रकार उघड झाल्याने एकच खळबळ सर्वञ उडाली आहे.सदरचा प्रकार आशेळा गाव उल्हासनगर ४ येथेघडला असुन स्वतःची बायको माहेरी व आई कामावर गेल्या नंतर आपल्याच सावञ बहिणीवर नजर ठेऊन,वारंवार शारीरिक भुक भागवत मातृत्व बहाल केले आणि झालेल्या कन्या रत्नास गावी नेऊन ठेवल्याने हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. ह्या बाबत विठ्ठलवाडी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असुन अमोल पारधे असे वासनाधं नराधमाचं नाव असुन भा.द.वि कलम ३७६(२)(फ)३७६(२)(आय)३७६(२)(जे)३७६(२)(एन)सह बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम सन-२०१२ चे कलम ४,६,१० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.आरोपीला न्यायालयात हजर केले असता तिन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असुन अधिक तपास पो.उप.नि. सचिन साळवे हे करित आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

ठाणे

Advertisements

मुंबई

कोकण

error: Content is protected !!