महाराष्ट्र

महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट मागे

मुंबई, दि. 23 : भारतीय संविधानाच्या कलम 356 नुसार महाराष्ट्रात 12 नोव्हेंबर पासून राष्ट्रपती  राजवट लागू करण्यात आली होती. ती आज राष्ट्रपती  रामनाथ कोविंद यांनी मागे घेतल्याची अधिसूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केली आहे.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!