महाराष्ट्र

जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या पालकमंत्री म्हणून नियुक्त्या केल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर आदित्य ठाकरे यांना मुंबई उपनगर जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. एकनाथ शिंदे यांची ठाणे आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती केली आहे.

पालकमंत्री यादी खालीलप्रमाणे आहे…

पुणे- अजित अनंतराव पवार

मुंबई शहर- अस्लम रमजान अली शेख

मुंबई उपनगर- आदित्य उद्धव ठाकरे

ठाणे- एकनाथ संभाजी शिंदे

रायगड – आदिती सुनिल तटकरे

रत्नागिरी- ॲड. अनिल दत्तात्रय परब

सिंधुदुर्ग- उदय रविंद्र सामंत

पालघर- दादाजी दगडू भुसे

नाशिक- छगन चंद्रकांत भुजबळ

धुळे- अब्दुल नबी सत्तार

नंदुरबार- ॲड. के.सी. पाडवी

जळगाव- गुलाबराव रघुनाथ पाटील

अहमदनगर- हसन मियालाल मुश्रीफ

सातारा- शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील

सांगली- जयंत राजाराम पाटील

सोलापूर- दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील

कोल्हापूर- विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात

औरंगाबाद- सुभाष राजाराम देसाई

जालना- राजेश अंकुशराव टोपे

परभणी- नवाब मोहम्मद इस्लाम मलिक

हिंगोली- वर्षा एकनाथ गायकवाड

बीड- धनंजय पंडितराव मुंडे

नांदेड- अशोक शंकरराव चव्हाण

उस्मानाबाद- शंकरराव यशवंतराव गडाख

लातूर- अमित विलासराव देशमुख

अमरावती- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)

अकोला- ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू

वाशिम- शंभुराज शिवाजीराव देसाई

बुलढाणा- डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे

यवतमाळ- संजय दुलीचंद राठोड

नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत

वर्धा- सुनिल छत्रपाल केदार

भंडारा- सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील

गोंदिया- अनिल वसंतराव देशमुख

चंद्रपूर- विजय नामदेवराव वडेट्टीवार

गडचिरोली- एकनाथ संभाजी शिंदे

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!