ठाणे

श्री साई लोकसेवा प्रतिष्ठान तर्फे होळी साजरी

कल्याण :  श्री साई लोकसेवा प्रतिष्ठान तर्फे आज होळीची सकाळ नंदादीप फाऊंडेशन येथील चिमुकल्यांन सोबत आनंदात रंग लावून साजरी करण्यात आली

यावेळी प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रसन्न ताकपेरे,अरुण महामुनी,नितेश उपाध्याय,उत्तम सिंग,दीपक मोरया, अक्षय सोनवणे,मानली देशपांडे,आकाश मुणगेकर,कपिल वाकडे व इतर सदस्य उपस्थित होते

PHOTO GALLERY

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!