ठाणे

वकील आणि समाजसेवकाने स्वखर्चाने केली फवारणी 

डोंबिवली ( शंकर जाधव )  : वकील प्रदिप बाविस्कर आणि समाजसेवक भालचंद्र पाटील  यांनी डोंबिवली पश्चिम येथे स्वखर्चाने व स्वतःच्या मेहनतीने आज कोरोनाव्हायरस प्रादुर्भाव टाळण्यासाठी जंतूनाशक फवारणी केली अनेक वेळा महानगरपालिकेकडे फवारणी बाबत विचारणा केली असता टाळाटाळ केली जात होती असे बाविस्कर आणि पाटील यांनी सांगितले.त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यासाठी समाजसेवक पाटील आणि  वकील बाविस्कर  यांनी  फवारणी केली.याबाबत परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!