ठाणे

मुंबईतुन कल्याण डोंबिवली होतोय कोरोनाचा शिरकाव…..

मुंबईत शासकीय व खाजगी कार्यालयात काम करणाऱ्या अनेकांना  कोरोनाची लागण 
मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी  काम करणाऱ्या कल्याण डोंबिवली कराच्या आरोग्याला धोका ..
डोंबिवली ( शंकर जाधव )  : कोरोना महामारीच्या रोगाने संपूर्ण जगात हाहाकार मांडला असून भारतात सारवाढीक कोरोनाची रुग्ण मुंबईत सापडले असल्याने भारताची आर्थिक राजधानीं असलेली  मुबापुरी  ठप्प झाली .मुंबईत  शासकीय व खाजगी कार्यालयात अत्यावश्यक सेवेत काम करीत असलेल्या कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील  सुमारे पन्नास हुन अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली असल्याने या राहिवाश्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे .एकी कडे कल्याण  डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोरोना बाधित रुग्णालच्या संख्येत  झपाट्याने वाढ होत  असताना कल्याण डोंबिवलीतील  रहिवाशी असत्यावश्यक सेवा बजावण्यासाठी मुंबई तील शासकीय व खाजगी  कार्यालयात कामला जात  आहेत या मध्ये पोलीस,मुंबईतील रुग्णालयातील नर्स,आरोग्य कर्मचारी, शासकिय रुग्णालयातीलनर्स,कर्मचारी,टेक्निशियतसेच खाजगी कंपन्यांतील कर्मचारी फार्मासिटीकल कंपनीतील कामगार,बॅंकेतील कर्मचारी असे अनेक कर्मचारी असल्याने मुंबई ये जा करताना त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.मुंबईतील व शासकीय रुग्णालयातील नर्स,आरोग्य कर्मचारी, असे पंधरा ते वीस कर्मचयाचा समावेश आहे  या सर्व कर्मचार्यामुळे मुंबईतुन कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा शिरकाव होत असल्याने शासनाच्या व पालिकेच्या आरोग्य विभागाला या वर गंभीर उपाय योजना करावा लागणार आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!