ठाणे

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष  प्रकाश  आंबेडकर यांच्या  वाढदिवसादिनी   गरिबांना  अन्नधान्य वाटप 

 डोंबिवली   ( शंकर जाधव )   : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष   प्रकाश  आंबेडकर यांच्या  वाढदिवसादिनी डोंबिवलीतील गरजू हातावर पोट असणाऱ्या महिलांना   आंबेडकरी चळवळीचे नेते  राहुल  नवसागरे यांच्यातर्फे डोंबिवली पश्चिमेला सोशल डिस्टेनस ठेऊन  धान्यवाटप करण्यात आले. यावेळी पीडित,,कष्टकरी, मोलमजुरी करणाऱ्यांसाठी दिवसरात्र धावून येणारे रिपब्लिकन सेनेचे  आनंदजी नवसागरे ( ठाणे जिल्हा निमंत्रक तथा क.डों जिल्हाध्यक्ष)  अनंत पारदुले  ( २७ गावे विभागप्रमुख ग्रामीण,कल्याण डोंबिवली) प्रदीप त्रिभुवन (समाजसेवक), युवराज वाटूरे(संघटक), रमेश ढगे (शहर सचिव), दीपक दाभाडे आदि उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!