ठाणे

बंद असलेल्या विभा मेकॅनो कंपनी जागेत तात्पुरते कोविड उपचार रुग्णालय सुरु करण्याची आमदार रविंद्र चव्हाण यांची मागणी

डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली एमआयडीसी फेज -१ क्षेत्रात विभा मेकॅनो नावाची एक बंद पडलेली कंपनी आहे. कल्याण डोंबिवलीतील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आणि रुग्णालय खाटांची अनुपलब्धता होण्याचे संकट टाळण्यासाठी विभा मॅकेनो कंपनीमध्ये तात्पुरते कोविड उपचार रुग्णालय उभारावे. केडीएमसी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी , टीजेएसबी बँक व राज्य शासन असे एकत्रित समन्वय साधला. त्याबाबत उचित कार्यवाही करावी यासाठी  आमदार चव्हाण यांनी आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांना पत्र दिले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!