ठाणे

साईभक्त गोविंदा पथक सांगर्लीच्या वतीने  कृष्णजन्म सोहळा

डोंबिवली ( शंकर जाधव ) : सालाबाद्प्रमाणे यावर्षीही साईभक्त गोविंदा पथका सांगर्लीच्या वतीने  कृष्णजन्म सोहळा साजरा केला.सोशल डीस्टींसिंगचे पालन करत पूजा करण्यात आली. यावेळी भाजप डोंबिवली ग्रामीणचे युवा मोर्चा उपाध्यक्ष विनोद मोरे, मंडळाचे कार्यकर्ते मनिष भोसले,दीपक यादव, अजय गंगावणे,लक्षण परदेशी, अभिजित कासेकर,अशोक रावल आणि विपुल शेटे आदी उपस्थित होते

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!