गुन्हे वृत्त ठाणे

मुंब्र्यात दीड लाखाचे ७ किलो अमली पदार्थ जप्त; दोन आरोपींना अटक

ठाणे – मुंब्रा येथे ठाण्याच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा घालून ७ किलो २०० ग्रॅम वजनाचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या अमली पदार्थांची १ लाख ५२ हजार रुपये किंमत आहे. अक्षय उर्फ रघुवीर व राजू शेख अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूच्या प्रकरणानंतर अमली पदार्थाचे बॉलीवुडसह महानगरांमध्ये सेवन वाढल्याची समाज माध्यमात चर्चा सुरू झाली आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!