ठाणे

स्कूलबसमध्ये आसनक्षमता नमूद करणे बंधनकारक

ठाणे दि.15 : शालेय विदयार्थी वाहतूक करणाऱ्या परवानाधारक वाहनांच्या आतील व बाहेरील सर्व प्रकारच्या वाहनांतजसे बसेसव्हॅनतीन आसनी रिक्षा इ. च्या आतील आणि बाहेरील अशा दोन्ही बाजूस सदर वाहनांची आसनक्षमता प्रदर्शित करण्यात यावी. वाहनांच्या मालकांनी/परवानाधारकांनी बाजूस आसनक्षमता नमूद करणे आवश्यक आहे. असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ठाणे जयंतकुमार पाटील यांनी केले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!