महाराष्ट्र

पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आज ८ रुग्णवाहिकांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते पार…

पुणे दि. १६ ऑक्टोबर – पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आज ८ रुग्णवाहिकांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

उपजिल्हा रुग्णालय बारामती, इंदापूर येथील भगवानराव भरणे प्रतिष्ठान, दौंड येथील दौंड शुगर, भोर येथील कै. शिवाजीराव शिवतरे प्रतिष्ठान,धनकवडी येथील गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, रावलक्ष्मी फाउंडेशन शिरूर,अहमदनगर येथील निलेश लंके प्रतिष्ठान, कर्जत-जामखेड इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशन, कर्जत यांना या रुग्णवाहिका मान्यवरांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आल्या आहेत.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!