ठाणे

कार्यसम्राट आमदार कॅप्टन आर. तमिल सेल्वन यांचा सत्कार*

वॉर्ड अध्यक्ष सुंदर पेरुमल व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला सत्कार

अंबरनाथ दि. २१ (नवाज अब्दुलसत्तार वणू) :  सायन कोळीवाडा विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार कॅप्टन आर. तमिल सेल्वन यांची भारतीय जनता पक्षाच्या मुंबई उपाध्यक्षपदी नुकतीच निवड झाली असून त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. त्यांच्या निवडीनंतर भारतीय जनता पक्ष अंबरनाथ शहर वॉर्ड क्रं. ३० चे वॉर्ड अध्यक्ष सुंदर पेरूमल व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची मुंबई येथे भेट घेऊन त्यांचा सत्कार करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भाजपा झोपडपट्टी सेलचे सचिव व्ही. तंगराज, उपाध्यक्ष कार्तिक ए. एन. अजनं, समाजसेवक विकी राजा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!