नवी मुंबई

नवी मुंबईत भाजपला शिवसेनेचा दे धक्का

नवी मुंबई, ता २९, (संतोष पडवळ ) : नवी मुंबई, मधील भाजप नगरसेविका सौ अपर्णा नवीन गवते, नगरसेविका सौ दिपा राजेश गवते, राजेश गवते यांनी शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश

यावेळी नगरविकास मंत्री, सार्वजनिक बांधकाम (सर्वा.उपक्रम) मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे,ठाणे जिल्ह्याचे खासदार राजन विचारे आदी उपस्थित होते

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!