ठाणे

कोपर येथील हळदीकुंकू समारंभात शेकडो महिलांचा सहभाग

डोंबिवली  ( शंकर जाधव ) कोपर येथे शिवसेना शाखा आणि कै.लक्ष्मण विष्णू पावशे सामाजिक  प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदा देखील हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता.परिवहन समितीचे माजी  सभापती तथा माजी नगरसेवक संजय पावशे, अपर्णा संजय पावशे, सुभाष गायकवाड, मंजी सोळंकी,ज्योती म्हात्रे, कांताबाई म्हात्रे, नागरिक आणि शिवसैनिक उपस्थित होते. या समारंभात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.

या महिलांना अपर्णा  संजय पावशे यांच्या हस्ते वाण भेट देण्यात आले.कोपर शाखेच्या वतीने महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण उपक्रम राबविण्यात येत असतात. महिलांची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी देखील शाखेच्या वतीने उपक्रम राबविण्यात येत असतात.

About the author

Aapale Shahar News

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!