ठाणे

मनसे रस्ते आस्थापना कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र

डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत ,महानगर अध्यक्ष रोहन अक्केवार व महानगर सचिव गंगाधर, मनसे-रस्ते आस्थापना डोंबिवली शहर संघटक ओम लोके महाराष्ट्र सैनिक गणेश कदम यांच्या उपस्थिती  मनसे रस्ते आस्थापना डोंबिवली शहराने जाहीर झालेल्या ३५ कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांना  नियुक्ती पत्र देण्यात आले.दुसऱ्या टप्प्यात आणखी ३५ जणांना पदाधिकाऱ्यांना  नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे.रस्ते,ड्रेनेज, फुटपाथ, अनधिकृत बांधकाम, सार्वजनिक स्थळे आणि रेल्वेची बांधकामे अश्यांवर  मनसे रस्ते आस्थापना विभागाचे लक्ष राहणार असल्याचे लोके यांनी यावेळी सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!