ठाणे

️कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रlत राष्ट्रवादीकडून महिला ब्लॉक अध्यक्षपदी ज्योती पाटील यांची नियुक्ती.

ठाणे / दिवा,( ता १७, संतोष पडवळ) : – कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रlत राष्ट्रवादीकडून महिला ब्लॉक अध्यक्षपदी ज्योती निलेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आज दिनाक १७/२/२०२१ रोजी श्री वंडारशेठ पाटील यांच्या हस्ते सौ . ज्योती पाटील यांना महिला ब्लॉक अध्यक्षा कल्याण ग्रामीन विधानसभा क्षेत्र या पदावर तर सौ. सारीका गायकवाड – कल्याण डोंबिवली महिला अध्यक्षा सौ . उज्वला भोसले – कल्याण ग्रामीण विधानसभा महिला अध्यक्षा यांनी नियुक्ती दिली.

प्रसंगी श्री. किरण ताटे – महाराष्ट्र प्रदेश संघटक सेवादल, श्री लक्ष्मण पाटील – दिवा ब्लॉक अध्यक्ष समाजीक न्याय व्यावस्था विभाग तर शिवाजी वाफिलक हे कार्याध्यक्ष सामाजिक न्याय व्यवस्था हे उपस्थित होते. तर दिपक मोहिते, निलेश पाटील, ज्योती चौरशिया, ज्योती वामन. कल्पेश नार्वेकर व ईतर राष्ट्रवादीचे पदाधीकारी हजर होते .

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!