ठाणे

महेश पाटील प्रतिष्ठान तर्फे धान्य वाटप

डोंबिवली ( शंकर जाधव ) : कोरोना काळात सर्वाना आर्थिक फटका बसला आहे. या काळात अ अनेक दानशूर व्यक्ती मदतीला धावून आले. महेश पाटील प्रतिषष्ठानने सर्व कलाकारांना धान्य वाटप  केले. यावेळी भाजप माजी नगरसेविका डॉ सुनीता पाटील, भाजप डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्षा सुहासिनी राणे यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच प्रतिषष्ठानचे सदस्य उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!