ठाणे विश्व

डोंबिवलीत आगीत दुकान जळून खाक…

डोंबिवली ( प्रतिनिधी ): डोंबिवली पूर्वेकडील शेलार नाक्याजवळील पाथरली स्मशानभूमी   बाहेरील रस्त्यासमोरील एका दुकानाला अचानक आग लागली.ही घटना सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.या आगीत  दुकान जळून खाक  झाले.

घटनास्थळी अग्निशमक दलाची गाडी दाखल झाल्यावर जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.यावेळी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.काही नागरिक आपल्या मोबाईल मधून हे दृश्य कैद्य करत होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!