प्रासंगिक लेख

अवकाश संशोधन, हवामान शास्त्र आणि लोकसंख्या क्षेत्रातील त्यांचे संशोधन अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. डॉ. वसंत रणछोडदास गोवारीकर यांचा जन्म १९३३ साली कोल्हापूरला झाला. कोल्हापूरला एमएस्सी करून त्यांनी लंडनच्या बìमगहॅम विद्यापीठातून पीएचडीची पदवी...

Read More
प्रासंगिक लेख

काजळी. …..

          काल देवासमोर नंदादीप लावत होते. दिवाही लावला, हळदीकुंकू देवाला वाहताना पाहते तर दिवा मालवला होता. पुन्हा लावला आणि उदबत्ती घेतली आणि ती...

प्रासंगिक लेख

परतीचा पाऊस

     जून जुलै मध्ये तुफान कोसळणारा हा पाऊस श्रावण सुरू झाला की आपला वेगही मंदावतो आणि तीव्रताही. मग सुरू होतो ऊनपावसाचा लपंडाव या लपंडावामुळे...

प्रासंगिक लेख

रंग नवरात्रीचे..

     नवरात्र उत्सव सुरू झाला की प्रत्येक जण विशेषतः महिलांना फारच उत्साह असतो…नवरात्रात रोज वेगवेगळ्या रंगांच्या साड्या, ड्रेस घालायला मिळणार...

प्रासंगिक लेख

माॅर्निंग वॉक

     सकाळी फिरायला जाण्याचा प्रघात गेली २०-२२ वर्षे सुरू आहे…अगदी कागलपासून ( कोल्हापूर) सुरू आहे आता नवी मुंबईपर्यंत…लग्नाच्या आधी...

प्रासंगिक लेख

ऐलमा पैलमा गणेशदेवा

    कालच आक्काच्या घरी कोल्हापूर, कसबा बावडा येथे काॅलनीत हादगा खेळायला मिळाला. २३-२४ वर्षांनंतर काल हादग्यात सहभागी झाले होते. गाणे म्हणून खिरापत...

प्रासंगिक लेख

‘मुखवटे’

तुझी माझी मैत्री म्हणजे आयुष्याचा ठेवा, मुखवट्याच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा …….      असे जरी आपण म्हटले तरी कोणाचीच खात्री आता देता...

प्रासंगिक लेख

जा रे माझ्या माहेरा…. “बंधू येईल माहेरी न्यायला गौरीगणपतीच्या सणाला…”

    श्रावण संपत आला आणि भादव्याची चाहूल लागली की, सासुरवाशिणींना माहेरी जाण्याचे वेध लागतात आणि माहेराकडून येणाऱ्या संदेशाची, बोलावण्याची, आणि घेऊन...

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!